शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मादक पदार्थ सापडल्याने जॅकी चॅनचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: August 18, 2014 19:21 IST

कुंफुस्टार म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या जॅकी चॅन याचा मुलगा जॅसी चॅनकडे मादक पदार्थ सापडल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

ऑनलाइन टीमबिजिंग,दि. १८ - कुंफुस्टार म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या जॅकी चॅन याचा मुलगा जॅसी चॅनकडे मादक पदार्थ सापडल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यासोबत तैवान येथील एका २३ वर्षिय अभीनेत्रीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जॅसी चॅन याने फँग झुमिंग या नावाने आपली ओळख चित्रपट व मालिकांमध्ये केली आहे. तसेच त्याच्यासोबत असलेली त्याची २३ वर्षिय मैत्रिण काय को चेंग तुंग ही तैवान येथील चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असून तिलाही मादक पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही बातमी बिजिंग टाइम्स व बिजिंग न्यूज या वृत्तपत्रांनी दिली आहे. तसेच याबाबत जॅसी व काय को यांनी 'विबो' या सोशल नेटवर्कींगसाइटवर अटकेबद्दल लिहले नसल्याने हाँगकाँग येथील साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने या बातमी बद्दल शंकाव्यक्त केली आहे. आजपर्यंत तैवान व हाँगकाँग येथील अनेक सिनेकलाकारांना बिजिंग येथे मादकपदार्थ सापडल्याने अटक करण्यात आली आहे. त्यातच चॅन व काय को यांचीही भर पडली असल्याचे येथील स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटले आहे.