शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' अवयव अगदी छोटा, सेक्सवर्करचा दावा

By admin | Updated: January 18, 2017 20:29 IST

2011 साली मॉस्कोमध्ये ट्रम्पसोबत सेक्स केल्याचा दावा तिने केला आहे. इतक्यावरच ती थांबलं नाही तर ट्रम्पचं लिंग मी आतापर्यंत पाहिलेलं सर्वात लहान लिंग आहे असं ती म्हणाली.

ऑनलाइन लोकमत

मॉस्को, दि. 18 - नेहमी वादात राहणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यापासून जरा जास्तच चर्चेत आहेत.  ट्रम्प यांची सेक्स टेप रशियाकडे असल्याचं वृत्त मध्यंतरी आलं होतं. त्यानुसार, रशियामधील  22 वर्षिय सेक्सवर्कर इवाना कामेनस्काय हिने एक धक्कादायक दावा केला आहे.

2011 साली मॉस्कोमध्ये ट्रम्पसोबत सेक्स केल्याचा दावा तिने केला आहे. इतक्यावरच ती थांबली नाही तर ट्रम्पचं लिंग मी आतापर्यंत पाहिलेलं सर्वात लहान लिंग आहे असं ती म्हणाली. 

मॉस्कोतील डेली हेराल्डला दिलेल्या इंटरव्यूमध्ये इवानाने 5 वर्षांपूर्वी ट्रम्पसोबत घालवलेल्या त्या रात्रीच्या आठवणींना उजाळा दिला. ''ट्रम्प यांनी माझ्यासोबत अन्य दोघींसाठी एका रात्रीचे पैसे मोजले होते. मात्र त्यांचं लिंग पाहिल्यावर मला धक्काच बसला आणि मला हासू आवरलं नाही''. worldnewsdailyreport या वेबसाईटने याबाबत वृत्त दिलं आहे. 
 
''मी शेकडो लोकांसोबत सेक्स केला आहे, मात्र ट्रम्प यांच्याइतकं छोटं लिंग मी पाहिलं नाही. ट्रम्पचं लिंग हे एका द्राक्षाएवढं असल्याचं वर्णन तिने केलं. त्यामुळे ट्रम्पने वेग-वेगळ्या पद्धतीने सेक्स करण्यास सांगितल्यावरही मला आश्चर्य वाटलं नाही. कारण, त्यांचा तो अवयव सामान्य व्यक्तीप्रमाणे नसल्याने त्यांच्याकडून तशाच मागणीची अपेक्षा होती. एका रात्रीसाठी ट्रम्पने 10 हजार डॉलर माझ्यासाठी मोजले. एखाद्या रशियाच्या सेक्स वर्करच्या वर्षभराच्या कमाईपेक्षाही ते जास्त होते असं ती म्हणाली.  
 
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यानही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर असे आरोप झाले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी स्वतःचा नग्न फोटो ट्वीट करून 'माझ्याबाबत आलेलं वृत्त चुकीचं आहे' असं म्हटलं होतं. त्यानंतर वाद निर्माण झाल्याने ट्रम्प यांनी संबंधित ट्विट काढून टाकलं.