शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

सासरी जाताना आईला रडताना पाहून नवरीने केले असे काही,की तीन लाखांहून अधिक लोकांना पाहिला हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 16:09 IST

आईला रडताना पाहून नवरी मुलगी आश्चर्याने आईकडे बघते आणि मोठ मोठ्याने हसते. आईच्या गालावरून हाथ फिरवते आणि अरे मैय्या....असे म्हणते.

TikTok वर नेहमीच मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावर ते व्हायरलही होतात. यांत सगळ्यात जास्त  TikTok वर लग्नाचे व्हिडिओंना चांगलीच पसंती मिळते. असे अनेक TikTok व्हिडीओ फेसबुक आणि ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ शेअर होताच अवघ्या काही तासांतच ३ लाखांहून अधिक युजर्सनेहा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण हसून-हसून लोटपोट होत आहेत. आता या व्हिडीओत असे काय आहे. की इतक्या मोठ्याप्रमाणावर हा व्हिडीओ लोकांनी पाहिला आहे. 

@raashiichanda

##royi nahi dulhan 🤣🤣🤣🤣🤣 ##MatteInkChallenge##duet##foryou##foryoupage @tiktok @tiktok_india

♬ original sound  - Raashii Chanda

तर हा एका लग्नसमारंभातील व्हिडीओ आहे. प्रत्येक मुलीसाठी तिचा लग्नसोहळा थोडी खुशी थोडा गम असाच असतो. कारण जिथे आपण लहानाचे मोठे झालेलो असतो. तेच घर सोडून दुस-याच्या घरी जायचे असते. लग्नानंतर लेक माहेर सोडताना तिच्या आई वडिलांची होणारी तगमग आणि मुलीच्या मनातली घालमेल सारं काही शब्दात न व्यक्त करणाराच क्षण असतो.

@neelam183

##duet with @raashiichanda rone ka jamana gya ab to rulane ka h 😅😄😃😆🤣##MatteInkChallenge##foryoupage##tiktok_india ###tredding

♬ original sound  - Raashii Chanda

व्हायरल झालेला व्हिडीओत नवरीची बिदाई होत आहे. नवरी मुलगी आनंदाने सासरी जायला निघते. तिच्या डोळ्यात कुठेच अश्रु दिसत नाहीत. अशात मात्र तिच्या आईला आपली लेक सासरी जाते हे पाहून भावूक होते तिच्या डोळ्यात अश्रु दाटून येतात. आईला रडताना पाहून नवरी मुलगी आश्चर्याने आईकडे बघते आणि  मोठ मोठ्याने हसते. आईच्या गालावरून हाथ फिरवते आणि अरे मैय्या....असे म्हणते.

@archanasoni055

##duet with @raashiichanda   kysa jamana aa gya hai 🙁🙁

♬ original sound  - Raashii Chanda

हा व्हिडीओ पाहून लोक  नवरीला रडण्याची तरी एक्टींग कर असाही सल्ला  देत आहेत. नवरीदेखील मजेत रडण्याची एक्टींग करून दाखवते. या व्हिडीओला आता पर्यंत ३ लाख व्ह्युवज आणि १३०० हून अधिक युजर्सच्या कमेंटस आल्याचे पाहायला मिळते आहे.

@kavitakapoor9

Main to Bhabhi lene jaati thi tab thi ro deti thi 🤦🏼‍♀🙈🙈##duet with @raashiichanda ##MatteInkChallenge##vfxindia##foryou##foryoupage##matteinkchalle

♬ original sound  - Raashii Chanda