शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

रडा आणि सुदृढ राहा

By admin | Published: July 07, 2017 1:36 AM

शेकडो लोक मैदानात जमून जोरजोरात हसत आहेत, असं चित्र त्यामुळे अनेक ठिकाणी दिसत असतं. पण मनातलं दु:ख, तणाव, शोक वा

शेकडो लोक मैदानात जमून जोरजोरात हसत आहेत, असं चित्र त्यामुळे अनेक ठिकाणी दिसत असतं. पण मनातलं दु:ख, तणाव, शोक वा मनातील भावना उघडपणे व्यक्त करण्याचा रडणं हाच एक मार्ग आहे. पण अनेकांना घरात रडणं शक्य होत नाही. घरात रडल्यास इतरही दु:खी होतात आणि त्यांचा तणाव वाढू शकतो. त्यामुळे मनातलं दु:ख बाहेर काढण्यासाठी क्राइंग क्लब (रडण्यासाठी क्लब) सुरतमध्ये सुरू झाला आहे. तिथे तुम्ही या, रडा आणि मनातलं दु:ख दूर करून निघून जा, अशी त्यामागील कल्पना आहे. गंमत म्हणजे लाफ्टर थेरपिस्ट असलेल्या कमलेश मसालावाला यांनीच हा क्लब सुरू केला आहे. बाळ जन्माला येताच रडलं, तर ते सुदृढ आहे, असं मानलं जातं. त्याचप्रमाणे रडाल तर आरोग्य चांगलं राहील, असं त्यांचं म्हणणं आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी सुरतमधील या क्लबमध्ये अनेक जण जमतात आणि रडून मन मोकळं करतात. महिनाभराचं दु:ख दूर करण्यासाठी शेवटचा रविवार निवडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.आरोग्य नीट ठेवण्यासाठी अनेक जण हेल्थ क्लबमध्ये जात असतात. हसण्यामुळे आरोग्य चांगलं राहते, या संकल्पनेतून भारतासह अनेक देशांमध्ये हास्य क्लब (लाफ्टर क्लब) सुरू झाले.