शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जन्मत:च पाच महिन्यांच्या बाळासारखा दिसतो कोलिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 00:40 IST

जगातील वजनात सर्वात मोठे बाळ जन्माला आले आहे. पाणघोड्याच्या वासराएवढे त्याचे वजन आहे. या बाळाचे नाव कोलिन आॅस्टीन केईस्लर

साऊथ कॅरोलिना (अमेरिका) : जगातील वजनात सर्वात मोठे बाळ जन्माला आले आहे. पाणघोड्याच्या वासराएवढे त्याचे वजन आहे. या बाळाचे नाव  कोलिन आॅस्टीन केईस्लर आहे. त्याचे वजन  १४.४ पौंड (६.५३ किलो) असून तो पाच महिन्यांच्या बाळाएवढा दिसतो. कोलिनची आई सिंडी आणि  वडील आॅर्थर (३८) यांना आपण वजनदार बाळाचे आई-बाबा होणार असल्याची बऱ्यापैकी कल्पना होती परंतु ते एवढ्या वजनाचे असेल, असे त्यांना वाटले नाही.  गरोदर सिंडीचे पोट खूपच मोठे दिसत होते.  प्रत्येकाला वाटत होते की जुळे होईल. आम्हाला  मात्र हे बाळ मोठे असेल, असे वाटत होते पण कोलिन एवढा मोठा असेल याची कल्पना नव्हती. मला तर धक्काच बसला, असेही त्यांनी सांगितले. कोलिनला भाऊ आणि बहीण आहे.  रुग्णालयात बाळांचे वजन  करण्याच्या तराजूवरही कोलिन मावत नाही. कोलिनचा जन्म झाला त्यावेळी तेथील परिचारिका आणि डॉक्टर तर आश्चर्याने थक्कच झाले, असे आॅर्थर म्हणाले.  कोलिनला उचलून घेतल्यास तो पाच सहा  महिन्यांच्या बाळासारखा दिसतो परंतु त्याने  अजून मान धरलेली नाही. बाजारात त्याच्या  मापाचे कपडेही उपलब्ध नाहीत त्यामुळे ते  वेगळे शिवून घ्यावे लागले, असे आॅर्थर यांनी सांगितले.