शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

जगातील सर्वात वयस्कर 'पांडा'चा केला वाढदिवस साजरा

By admin | Updated: January 18, 2017 20:50 IST

जगातील सर्वाधिक वयस्कर असलेल्या पांडा या प्राण्याचा 37 वा वाढदिवस बुधवारी साजरा करण्यात आला.

ऑनलाइन लोकमत

बिजिंग, दि. 18 - जगातील सर्वाधिक वयस्कर असलेल्या पांडा या प्राण्याचा 37 वा वाढदिवस बुधवारी साजरा करण्यात आला.

'बासी' असे या पांडा मादीचं नाव असून तिचा जन्म 1980 मध्ये झाला होता. तिला जगातील सर्वात वयस्कर पांडा म्हणून ओळखले जाते. सध्या बासी चीनमधील फुझोऊ शहरातील पांडा रिसर्च सेंटर आहे. या ठिकाणी तिचा 37 वा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.
 
बासीला  फुझोऊ शहरातील पांडा रिसर्च सेंटरमध्ये 1984 साली आणण्यात आले होते. तिची प्रकृती सध्या कणखर असून रिसर्च सेंटरमध्ये ती मनमोकळं फिरते, वेळेवर खाणं खाते आणि झोप सुद्धा योग्य त्यावेळी घेते. तसेच तिचे वजन 100 किलोच्या आसपास असल्याची माहिती पांडा रिसर्च सेंटरचे संचालक चेन युकून यांनी दिली.