शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.शिक्षक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 22:29 IST

जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाºया शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ शिक्षकांची नावे बुधवारी जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्दे२ आॅक्टोबर रोजी वितरण १५ शिक्षकांची निवडप्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाची निवड

आॅनलाईन  लोकमतजळगाव, दि.२७-जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाºया शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ शिक्षकांची नावे बुधवारी जाहीर करण्यात आली. यावेळी जि.प.शिक्षण समिती सदस्य पोपटराव भोळे, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील आदी उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेकडून शिक्षक दिनाच्या  पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी हिताचे उपक्रम राबविणाºया १५ शिक्षकांना शिक्षक पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षी ५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने त्या दिवशी सुट्टी होती. त्यामुळे त्या पुरस्कारांचे वितरण होवू शकले नव्हते. २ आॅक्टोबर गांधी जयंतीनिमित्त या पुरस्कारांचे वितरण शहरातील कांताई  सभागृहात होणार असून, यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ  दिवेगावकर, शिक्षण सभापती पोपटराव भोळे  आदी उपस्थित राहणार आहेत. १५ शिक्षक पुरस्कारांसाठी जिल्ह्यातुन १८ शिक्षकांचे प्रस्ताव यंदा आले होते. २ सप्टेंबर रोजी शिक्षकांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यातुन निवड झालेल्या शिक्षकांची यादी आयुक्त कार्यालयात पाठविण्यरात आली होती. अखेर बुधवारी ही नावे जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. 

शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावेछगन पाटील (जवखेडे जि.प.शाळा, अमळनेर), अविनाश देवरे (पिंपरखेडे, भडगाव), रमेशसिंग पाटील (शिंदी,  भुसावळ), रविंद्र गवळी (मनुर खु. बोदवड), प्रमोद बाविस्कर (चोपडा जि.प.शाळा), राजेंद्र वाघ (टाकळी प्र.चा., चाळीसगाव), दत्तात्रय पाटील (साकरे , धरणगाव), किशोर पाटील-कुंझरकर (भिल्लवस्ती गालापुर, एरंडोल), मनोहर खोंडे (आव्हाणे जि.प.शाळा, जळगाव), पद्माकर गिरनार (भराडी, जामनेर), मनवंतराव साळुंखे (धाबे, पारोळा), अरुण पाटील (बाळद बु.जि.प.शाळा, पाचोरा), तुळशिराम कोळपे (धुळे जि.प.शाळा, मुक्ताईनगर), शशिकला राणे (उटखेडा, रावेर), प्रतिभा जंगले (दहिगाव, यावल)