शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

२५ मिनीटानंतरही उपचार न मिळाल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 18:08 IST

पहूर रुग्णालयात डॉक्टरांअभावी महेश शेजूळ या तरुणाचा दुदैवी मृत्यू

आॅनलाईन लोकमतपहूर, ता.जामनेर, दि.१६ - पहूर पेठमधील रहिवासी महेश शेजूळ (वय-१८) या तरुणाला विजेचा धक्का बसला.पहूर प्राथमिक रुग्णालयात तब्बल २५ मिनीटे उपचार न मिळाल्याने तरुणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.महेश शेजूळ हा तरुण मंगळवारी गोठ्यात गुरांना पिण्याच्या पाण्यासाठी हौद भरण्यासाठी गेला. या दरम्यान विजेचा धक्का बसल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला विजय पांढरे यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टर नसल्याने तब्बल २५ मिनिटे या रुग्णांवर उपचार झाले नाही. त्यानंतर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलविण्यात आली. मात्र त्यातही डॉक्टर नसल्याने रुग्ण उपचारासाठी विव्हळत होता. या घटनेनंतर मयताच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला. मयत महेश शेजूळ याच्या पश्चात आई-वडिल, भाऊ असा परिवार आहे.