शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उजाड माळरानावर युवकांनी स्वखर्चाने केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 15:34 IST

तळेगाव येथील उपक्रमाचे गावकऱ्यांकडून कौतुक। शासनाची मदत न घेता केले श्रमदानही, संवर्धनाची घेतली जबाबदारी

गजानन कोळी ।तळेगाव,ता. जामनेर : येथील युवकांनी एकत्र येत जैनाबाद ग्रुप नव्याने तयार करून तळेगावात उजाड माळरानावर स्वखर्चाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचीही जबाबदारी घेतली आहे.सदर कार्यक्रमात जैनाबाद ग्रुपचे अध्यक्ष अरुण दत्तू कोळी, उपाअध्यक्ष राजू त्र्यंबक कोळी, सचिव रमेश रामचंद्र जाधव, सहसचिव किशोर दिनकर कोळी, तसेच सदस्य विजय कोळी, अमोल कोळी, नवल कोळी, शुभम माळी, गणेश हरचंद कोळी, सागर काशिनाथ कोळी, सागर कृष्णा कोळी, शेखर कोळी, गोंविंदा कोळी, नीलेश कोळी, परमेश्वर कोळी, अजय कोळी, किरण कोळी, भरत कोळी, संतोष कोळी, आकाश कोळी, अरुण कोळी, नितीन कोळी, पवन घोरपडे, ज्ञानेश्वर कोळी, संभा कोळी, देवानंद कोळी, नीलेश मांग, गौरव कोळी, हर्षल कोळी, मुकेश कोळी, सर्वेश कोळी, लकी कोळी, भावेश कोळी, सुपडू कोळी, भैया कोळी आदी तरुण उपस्थित होते.विविध जातीची रोपे या ठिकाणी लावण्यात आली असल्याने हे माळरान भविष्यात हिरवेगार होणार आहे.