शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

सुरुंग स्फोटात युवती जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 5:52 PM

पिंप्री शिवारात पिकांमध्ये निंदणी करीत असताना घडली घटना

ठळक मुद्देभरत महाजन यांच्या शेतात 4 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेतात झाला सुरूंगाचा स्फोट निंदणीसाठी वापरली जाणारी खुरपी जोरात लागल्याने झाला मोठा  स्फोट  स्फोटानंतर उडालेल्या दगडांमुळे अफसाना तडवी या युवतीच्या तोंडावर व हातावर झाल्या जखमा

ऑनलाईन लोकमतके:हाळे, ता.रावेर,दि.6 - तालुक्यातील पिंप्री येथील भरत महाजन यांच्या शेतात 4 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेतात सुरूंगाचा स्फोट झाला.   स्फोटामुळे उडालेल्या दगडांनी 17 वर्षीय अफसाना तडवी ही मुलगी जखमी झाली. रावेर तालुक्यातील पिंप्री ते के:हाळे वीज उपकेंद्र या रस्त्याचे दुतर्फा काम सुरु आहे. रस्त्याच्या कामासाठी खडी आणण्याचे काम सुरू आहे. यामध्ये फुटलेला सुरूंगाचा एक भाग खडीसोबत भरत महाजन यांच्या शेतात आला. 4 रोजी महिला पिकांची निंदणी करीत होत्या. निंदणीसाठी वापरली जाणारी खुरपी जोरात लागल्याने मोठा  स्फोट झाला. या घटनेनंतर महिलांनी घाबरून शेतातून पळ काढला.  स्फोटानंतर उडालेल्या दगडांमुळे अफसाना तडवी या युवतीच्या तोंडावर व हातावर जखमा झाल्या आहेत.