शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:25 IST

धनराजने लिहिली आठ पानांची चिठ्ठी

ठळक मुद्देलग्नामुळे नैराश्य आल्याची चर्चा

जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयात लिपिक असलेल्या धनराज कांतीलाल वाघ (वय ३३) या तरुणाने मंगळवारी रात्री रामेश्वर कॉलनीत गळफाव लावून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी त्याच भागात पुन्हा संजय सुरेश हयालिंगे (वय २४, रा.गजानन रेसीडेन्सी) या तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय हा दुपारी घरातील बेडरुमध्ये एकटाच होता. बराच वेळा झाला तरी तो बाहेर का येत नाही,म्हणून आई सुमन बघायला गेली असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. अन्य मुले व शेजारींच्या मदतीने त्याला उतरवून जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. सायंकाळी साडे पाच वाजता हा प्रकार उघड झाला असला तरी प्रत्यक्षात संजय याने दुपारीच आत्महत्या केल्याची शक्यता आहे.लग्नामुळे नैराश्य आल्याची चर्चासंजय हे चार भाऊ आहेत. दोन मोठ्या भावांचे लग्न झालेले आहे, मात्र संजयचे लग्न जुळत नव्हते, त्यामुळे तो नैराश्यात होता, त्यातूनच त्याने हे पाऊल उचलले असावे अशी शक्यता रामेश्वर कॉलनीत वर्तविली जात होती. संजयचे वडील रेल्वे सुरक्षा बलात नोकरीला होते. सर्व भाऊ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.एकाची अंत्ययात्रा दुसºयाचा गळफासयाच भागातील धनराज वाघ याच्यावर दुपारी अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना त्याच वेळेत संजयने घरात गळफास घेतल्याचे बोलले जात होते.धनराजने लिहिली आठ पानांची चिठ्ठीधनराज वाघ याने मंगळवारी रात्री आत्महत्या केली, तत्पूर्वी त्याने आठ पानांची चिठ्ठी लिहिली असून त्यात दोन पोलीस व त्याच्या वडीलांच्या नावाचा उल्लेख असल्याची माहिती मिळाली. धनराजचे नातेवाईक या लोकांविरुध्द तक्रार देण्यासाठी एमआयडीसी पोलिसात गेले होते. मात्र तेथून ते लगेच परत आले. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर सायंकाळी तक्रार द्यायला नातेवाईक येणार होते, मात्र उशिरापर्यंत कोणीच आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.