शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोव्हीड सेंटरमधून घरी सोडलेला युवक अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 22:10 IST

निंभोरासीम जवळील अपघात

रावेर : कोव्हीड केअर सेंटरला चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने गृहविलगीकरणाचा वैद्यकीय सल्ला दिलेल्या सचिन सुरेश पाटील या ३२ वर्षीय विवाहीत युवकाचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाला. ही दुदैर्वी घटना ७ जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलिसात शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शेतीकामे प्रलंबित झाल्याचे पाहून संबंधित गृहविलगीकरणातील युवकाने चुलतभावाच्या मालकीचे ट्रॅक्टर पातोंडी येथून निंभोरासीमकडे आणत असतांना, त्याच्या शेताजवळच ट्रॅक्टर पलटी होवून झालेल्या भीषण अपघातात तो जागीच ठार झाला. या दुदैर्वी घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे.रावेर पोलिसात शुन्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करून निंभोरा पोलिसात वर्ग करण्यात आली आहे. मयताचे वडील व गरोदर पत्नी कोरोना बाधित असल्याने त्यांना जळगाव कोरोना रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. तर त्याचे काका पॉझिटीव्ह होऊन यापूर्वीच मयत झाले आहे.