शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी एकवटले निमचे तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 17:21 IST

व्याख्यानामुळे मिळाली प्रेरणा: श्रमदानासाठी निवडली जागा

कळमसरे, ता. अमळनेर : पदोपदी शासन मदतीवर विसंबून राहण्यापेक्षा स्वत:ची समस्या स्वत:च सोडविली पाहिजे या विचाराने प्रेरीत होवून तालुक्यातील निम गावातील सर्व तरूण एकवटले व गावात अणेर खान संचलीत पाणी फाऊंडेशन ग्रुपची नुकतीच निर्मिती केली.एकाच दिवसात मोठ्या संख्येने तरूणांनी थेट वॉटर कप स्पर्धेत गाव सहभागाचाही संकल्प केला. याला कारणही तसेच ठरले. भारतात आदर्श ठरलेल्या अकरा गावापैंकी एक पाटोदा जि.औरंगाबाद या आदर्श गावाचे तब्बल २५ वषार्पासूनचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान निम जवळील श्री क्षेत्र कपिलेश्वर संस्थानच्या वतीने आयोजित केले होते. याचवेळी पाणी फाऊंडेशनचे प्रेरक अ‍ॅड.संभाजी पाटील, अ‍ॅड.विवेक पाटील, नंदु पाटील, विनोद चौधरी, मंगेश पाटील यांनीही गावातील पाणी गावातच जिरविण्याची संकल्पना मांडली अन् निम गावाचे ग्रामस्थही पडीत, गावठाण जमिनीवर श्रमदानाने येत्या पावसाळ्याचे पाणी अडवून जिरविण्याच्या तयारीस लागले. निमचे सरपंच भास्कर हिरामण चौधरी, माजी सरपंच मधुकर रामदास चौधरी, डॉ.एल.डी.चौधरी, सरकारी वकील अ‍ॅड.राजेंद्र चौधरी, ग्रा.पं.चे विकास अधिकारी पुंडलीक शंकर पाटील, कृषि अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.संस्थानचे सचिव मगन वामन पाटील यांनी सुत्र संचालन केले.पाटोद्याच्या सरपंचांनी दिले प्रोहत्सानऔरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदा येथील सरपंच पेरे पाटील यांनी त्यांच्या पाटोदा गावात स्वावलंबनाने राबविलेल्या सर्व आदर्श उपक्रमांची माहीती देऊन निम गावाने पुढाकार घेतल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले.