शिवाजी नगर परिसरात मनपा शाळा क्र. १ येथे भूषण चौधरी, सुप्रिया लोहारकर, सुमित चांदुरकर यांनी योगाचे धडे दिले. याप्रसंगी मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, मंडळ संयोजक प्रभाकर तायडे उपस्थित होते. रथ चौकमध्ये रोझ गार्डन येथे माजी महापौर भारती सोनवणे यांनी महिलांना योगाचे प्रशिक्षण दिले. त्याप्रसंगी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडळ अध्यक्ष परेश जगताप, संयोजक कपिल पाटील, अयोध्या नगरमध्ये रेखा टोके, नगरसेवक डॉ. विरेन खडके, रंजना वानखेडे, विजय वानखेडे, प्रदीप रोटे, रिंग रोड परिसरमध्ये डॉ. आदित्य माहेश्वरी, ॲड.महिमा मिश्रा, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, जिल्हा सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, धीरज वर्मा, नंदलाल तिड, ललित लोकचंदानी, नगरसेविका दीपमाला काळे ॲड. शुचिता हाडा, पिंप्राळा परिसरमध्ये चंदू आण्णा नगरस्टॉप येथे भीमराव बोरसे, मंडळ अध्यक्ष शक्ती महाजन, रेखा कुलकर्णी, महेश ठाकूर, उमेश सूर्यवंशी, जिभाऊ वानखे, रामानंद नगर परिसरमध्ये शेखर पाटील, सुनंदा काळे, मंडळ अध्यक्ष अजित राणे, विजय बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस महेश जोशी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, नीला चौधरी, नगरसेविका गायत्री राणे, अक्षय चौधरी, झुलेलाल मंडळमध्ये गरीब सहायता संघ पोस्ट ऑफिस येथे अमित तलरेजा, संजय लुल्ला, सुशील हासवाणी, अनिल जोशी, राजेश्वर जोशी, मेहरूण परिसरामध्ये श्रीराम प्राथमिक माध्यमिक विद्यालय येथे आदित्य कासार, संजय घुगे, दिपाली भांबूरकर, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, माजी महापौर सदाशिव ढेकळे, मंडळ अध्यक्ष विनोद मराठे, महादू सोनवणे, ज्योती बर्गे, भूषण लाडवंजारी, महाबळ परिसरमध्ये विठ्ठल मंदिर येथे संजय तिरुमले, प्रथम पाटील, रवी कोळी आदी उपस्थितीत होते.
भाजपतर्फे योग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST