शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

यावल येथे संगीतमय श्रीमद ्भागवत सप्ताहातील सजीव देखाव्याने भाविक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 20:16 IST

यावल येथील श्री स्वामिनारायण परमधाम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्ताने सुरू असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेत सजीव देखाव्यांनी हजारो भाविक मंत्रमुग्ध होत करीत आहे.

ठळक मुद्देशिवशंकरजींच्या भूमिकेनेही वेधले लक्षस्वामिनारायण मंदिरात सुरू आहे प्राणप्रतिष्ठा महोत्सव

यावल, जि.जळगाव : येथील श्री स्वामिनारायण परमधाम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्ताने सुरू असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेत सजीव देखाव्यांनी हजारो भाविक मंत्रमुग्ध होत करीत आहे. शनिवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव, तर रविवारी शिवतांडव सजीव देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधले होते.शहरातील भुसावळ रस्त्यावरील बोरोले नगरात श्री स्वामिनारायण परमधाम मंदिरात प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा केला होत आहे. त्यानिमित्ताने संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केले आहे. कथेतील विविध घटना सजीव साकारले जात असल्याने भाविक मंत्रमुग्ध होत आहेत. शनिवारी कथेतील श्रीकृष्ण जन्माचा सजीव देखावा सादर करण्यात आला. त्यात वासुदेवांची भूमिका प्रदीप महाजन, नंदबाबाची भूमिका अमोल भिरूड, यशोदामाताची भूमिका गौरी भिरूड, श्रीकृष्णाची भूमिका ओम भूषण पाटील, तर गवळणीचे पात्र पायल पाटील, भाग्यश्री वारके, वर्षा चोपडे, गायत्री पाटील, पूजा फालक, जागृती फालक, लक्ष्मी महाजन, हर्षा जावळे यांनी साकारले होते, तर रविवारी कथा शिव तांडवाच्या सजीव देखाव्याने तर भाविकांनी लक्ष वेधले. त्यात शिवशंकरजींचे पात्र दीपक फेगडे, नंदजी पंकज फिरके तर भुतांचे पात्र आकाश कोळंबे, हेमंत फेगडे, प्रशांत फेगडे यांनी उत्तमरित्या साकारले.रूख्मिणी विवाहकथा मंडपात भक्तीकिशोरदासजी शास्त्री यांच्या संचलनात संगीतमय श्रीमद् भागवत कथा भक्तीप्रकाशदासजी (वेदांत व्याकरणाचार्य) सादर करत आहे, तर सोमवारी सायंकाळी रूख्मिणी विवाह पार पडला.

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमYawalयावल