शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
3
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
4
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
5
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
6
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
7
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
8
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
9
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
10
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
11
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
12
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
13
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
14
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
15
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
16
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
17
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
18
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
19
शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश
20
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद

यावलला अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST

यावल : येथील भुसावळ रस्त्यावरील भुसावळ नाक्याजवळ रविवारी वाजता दुचाकी व ट्रक अपघातात एक ...

यावल : येथील भुसावळ रस्त्यावरील भुसावळ नाक्याजवळ रविवारी वाजता दुचाकी व ट्रक अपघातात एक जण ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल ते भुसावळ मार्गावरील जुने भुसावळ नाक्यावर २५ जुलै रोजी सकाळी अकराला यावलहून भुसावळकडे जात असलेल्या एमएच-१९-बी-२१८o७ या आपल्या मोटारसायकलने यावल येथील आठवडे बाजार परिसरातील राहणारे शेख शकील शेख ईबा, (मिस्त्री) (वय ४७) व दहिगाव येथील मेहमूदखान फकिरखान (५२) हे दोन्ही बांधकाम कारागीर भुसावळकडे कामाला जात होते. तेव्हा भुसावळहून यावलच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने मोटारसायकलला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात शेख शकील शेख ईबा यांना उपचारार्थ येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, घटनास्थळावरून पसार झालेला अपघातास कारणीभूत ट्रक अंजाळे गावाजवळ नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आला. ट्रकचालक सुधीर रमेश आसुरकर रा.वणी, जि. यवतमाळ यास वाहनासह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.