शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
7
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
8
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
9
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
10
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
11
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
12
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
13
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
14
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
15
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
16
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
17
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
18
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
19
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
20
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

यावलला रोकडसह साडेदहा लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 13:22 IST

धाडसी चोरी : शहरातील आतार्पयतची सर्वात मोठी चोरी

ठळक मुद्देसामान अस्ताव्यस्त पडलेले 10  लाखाचा 50 हजाराचा माल लंपास30 तोळे सोन्याचे व पाऊण किलो चांदीचे दागिने लंपास

ऑनलाईन लोकमत

यावल, जि. जळगाव, दि. 31 - बाबा नगरातील रहिवाशी शकिलखान सुलतानखान यांच्या घराच्या खिडकीतून अज्ञात चोरटय़ाने घराचा दरवाजा उघडून कपाटातील  एक लाख 85 हजार रूपयाच्या रोकडसह  सुमारे 30 तोळे सोन्याचे व पाऊण किलो चांदीचे दागिने लंपास केले. सुमारे 10 लाख 50 हजार रुपयांवर चोरांनी डल्ला मारला आहे.   ही  घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. शकीलखान यांचे  कुटूंब घरात झोपलेले असताना चोरटय़ांनी हा डाव साधला.  या घटनेने परिसरात भीती व्यक्त होत आहे.     घटनेचे वृत्त कळताच  पोलीस निरीक्षक डी. के. परदेशी, सपोनि योगेश तांदळे, फौजदार अशोक अहिरे, सुनिता कोळपकर यांनी घटनास्थळी पोहचले.   श्वानपथकाने  नदीकाठापयर्ंतचा मार्ग दाखवला. ठसे तज्ज्ञांनी ठश्यांचे नमुने घेतले आहेत.  येथील खडकाई नदीच्या तीरावरील बाबा नगरातील रहिवाशी शकिलखान सुलतानखान हे कुटुंबियासमवेत घरात झोपलेले असताना बुधवारच्या मध्यरात्री  अज्ञात चोरटय़ांनी सरकती खिडकी सरकवून दरवाजा उघडला व घरात प्रवेश करत घरातील दोन्ही कटापामधील सोन्या चांदीचे दागीने व एक लाख 85 हजार रुपए रोख असा सुमारे 10  लाखाचा 50 हजाराचा माल लंपास केला आहे. बकरी इद निमीत्ताने सद्या मुस्लीम बांधवांचे तीन दिवशीय  उपवास सुरू आहेत. त्यासाठी  हे कुटुंब रात्री साडेतीन वाजता  झोपेतून  उठले असता  आलमारीतील सामान त्यांना अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. या घटनेने भयभीत झालेले शकीलखान यांनी पहाटे साडेचार वाजता पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली.