शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आजी-आजोबा रंगले चित्राच्या दुनियेत, आकर्षक चित्रांनी वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 12:00 IST

चित्रकला स्पर्धा

ठळक मुद्दे सास-या-जावईची ही जोडी सर्वाचे आकर्षण 94 वर्षीय आजोबांचाही सहभाग

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24- भाऊंचे उद्यान येथे सुरू असलेल्या कलाशिक्षक सचिन मुसळे यांच्या चित्रप्रदर्शनात शनिवारी आजी-आजोबा यांनी काढलेल्या चित्रांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. प्रदर्शनादरम्यान शनिवारी खास आजी-आजोबांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्याचे उद्घाटन शाकाहार सदाचारचे प्रणेते रतनलाल बाफना यांच्याहस्ते झाले. या स्पर्धेत तळवेल येथील 94 वर्षीय नारायण सीताराम लढे यांच्यासह त्यांचे 72 वर्षीय जावई सुरेंद्र धांडे यांनीही सहभाग घेतला.  सास-या-जावईची ही जोडी सर्वाचे आकर्षण ठरली. या सोबतच अलका शिरसाठ, सुनंदा कोठावदे, अय्यूब खान, वर्षा ईखनकर, भागवत कोल्हे, निर्मला कुलकर्णी यांनी काढलेल्या चित्रांनी लक्ष वेधून घेतले. कीर्ती कोल्हे, जे.पी. वानखेडे, संजय सपकाळे, योगेश मुसळे, सुनील महाजन, राजेश यावलकर, अक्षय खेडकर, गजानन नेरकर, उदय नेरकर, गौरव सनस, मनिषा चिरमाडे आदींनी सहकार्य केले.