शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जगाला आता युद्ध नको बुद्ध हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 15:18 IST

जगाला फक्त बुद्धांचा शांती व अहिंसेचाच मार्ग वाचवू शकणार असल्याने, जगाला आता युद्ध नको बुद्ध हवा आहे. गौतम बुद्धांचे विचार आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरावेर : बुद्धपौर्णिमेनिमीत्त पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांचे प्रतिपादनविविध कार्यक्रमांनी आदरांजली

रावेर, जि.जळगाव : जगाला फक्त बुद्धांचा शांती व अहिंसेचाच मार्ग वाचवू शकणार असल्याने, जगाला आता युद्ध नको बुद्ध हवा आहे. गौतम बुद्धांचे विचार आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी कामगार नेते दिलीप कांबळे होते.शहरातील तक्षशिला बुद्ध विहारात विश्व शांतीदूत तथागत भगवान गौतमबुद्ध यांची २५६३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी पुष्पपूजा, द्वीपपूजा, धूपपूजा करून उपस्थित उपासकांना त्रिशरण पंचशील दिले तद्नंतर त्यांनी धम्मदेसना देतांना सांगितले की जगाला आता युद्ध नव्हे तर बुद्ध हवा आहे.या जगाला फक्त बुद्धांचा अहिंसेचा आणि शांतीचा मार्गचं वाचवू शकेल, असे स्पष्ट करून त्यांनी उपस्थितांना बुद्धांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास दिलीप कांबळे, जगदीश घेटे, महेंद्र गजरे, अ‍ॅड.योगेश गजरे, बाळू शिरतुरे, अशोक शिंदे, पंकज वाघ, महेश तायडे, प्रकाश महाले, जे.व्ही.तायडे, डी.डी.वाणी, बाळू रजाने, दीपक तायडे, सावन मेढे , आनंद जाधव, धनराज घेटे, राहुल गाढे, वामन तायडे, मुकुंद इंगळे, पुंडलिक कोंघे, दिलीप लहासे, विनोद तायडे, दशरथ घेटे, अनिल घेटे , राजू गजरे, साहेबराव कोंघे, संगीता घेटे, सरला रायमळे, सुनीता साबळे, सुमन कोंघे यांच्यासह अनेक उपासक उपस्थित होते.प्रास्ताविक बाळू शिरतुरे यांनी केले. पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी समारोप केला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRaverरावेर