शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

माध्यमिक शिक्षकांचे उद्या काळ्या फिती लावून कामकाज आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:42 IST

जळगाव - ठोक मासिक शिपाई भत्ता देण्याच्या निषेधार्थ शुक्रवारी माध्यमिक शिक्षकांच्यावतीने काळ्या फिती लावून काम आंदोलन केले जाणार आहे. ...

जळगाव - ठोक मासिक शिपाई भत्ता देण्याच्या निषेधार्थ शुक्रवारी माध्यमिक शिक्षकांच्यावतीने काळ्या फिती लावून काम आंदोलन केले जाणार आहे.

विद्यमान कार्यरत पदावरील शिपाई संवर्गातील शिक्षकेतर पदे व्यपगत करण्यात येणार असून सध्याच्या रिक्त पदांसाठी नियमित वेतन व भत्ते न देता प्रत्येक पदासाठी दरमहा ठोक स्वरूपात मासिक शिपाई भत्ता संस्थेला वेतन अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा व १२ फेब्रुवारी व २०१५ च्या आदेशाने शासन नियुक्त भापकर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आली आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, १८ रोजी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देतील. शुक्रवारी काळ्या फिती लावून कामकाज करावे, असे आवाहन एच.जी.इंगळे, आर.आर.पाटील, साधना लाेखंडे, एस.डी.भिरूड, एस.एन. पाटील, सी.सी.वाणी, आर.एच.बाविस्कर आदींनी केले आहे.