शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सुरक्षिततेसाठी आता महिला पोलीस बीट मार्शल

By admin | Updated: February 29, 2016 23:50 IST

धुळे : महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस दलातर्फे शहरात महिला बीट मार्शल योजना सुरू करण्यात आली आह़े

धुळे : महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस दलातर्फे शहरात महिला बीट मार्शल योजना सुरू करण्यात आली आह़े त्यासाठी तीन दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्या असून सहा महिला पोलीस कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली आह़े शाळा व महाविद्यालय परिसरात गस्तीवर अधिक भर देण्यात येणार आह़े

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात बीट मार्शल योजना सुरू आह़े त्यावर पोलीस कर्मचारी गस्त घालीत असतात़ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तसेच अपघाताच्या वेळी त्या ठिकाणी बीट मार्शल पोहचतात़ त्यामुळे अनर्थ टळतो़

या पाश्र्वभूमीवर ज्या ठिकाणी महिलांची अधिक वर्दळ असते, अशा ठिकाणी त्यात शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरांकडून छेडखानीच्या घटना घडतात़ या सातत्याने घडणा:या घटनांमुळे महिलांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असत़े तर शहरातील कॉलनी परिसर देखील आता सुरक्षित राहिलेले नाहीत़ बहुतांश कॉलनी परिसरात टवाळखोर मुलांचा त्रास सहन करावा लागतो़ शाळा व महाविद्यालयात जाणा:या येणा:या विद्यार्थिनींची छेड काढली जात़े या घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी स्वतंत्र महिलांचे बीट मार्शल सुरू केले आह़े बीट मार्शलसाठी तीन दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ त्यावर प्रत्येकी दोन महिला कर्मचारी शहरात सतत गस्त घालतील़ त्यामुळे महिलांची सुरक्षा होईल़ या योजनेचा शुभारंभ सोमवारपासून करण्यात आला़

या वेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रभारी उपअधीक्षक देवीदास गवळी, एम़टी़ओ. मंदार कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ, माळी, कार्यालय अधीक्षक श्याम पडगेलवार आदी उपस्थित होत़े