शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

शेतमजूर महिलांना ट्रकने चिरडले, दोघींचा चेंदामेंदा

By admin | Updated: May 19, 2017 13:04 IST

दोन्ही महिला जागीच ठार झाल्या़ तर ट्रक चालक फरार

ऑनलाइन लोकमतसोनगीर, जि. धुळे, दि. 19 - मुंबई- आग्रा महामार्गावरील सोनगीर शिवारात शुक्रवारी पहाटे भरधाव ट्रकने शेतात पायी जाणा:या दोन शेतमजूर महिलांना चिरडल़े त्यात दोन्ही महिला जागीच ठार झाल्या़ तर ट्रक चालक फरार असून त्याच्या सहका:याला  पोलिसांनी ताब्यात घेतले आह़े याप्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े भागाबाई आखाडू भील (वय 65) व इंदुबाई तुळशीराम भील (वय 62)  रा़ सोनगीर ता़ धुळे अशी दोघा महिलांची नावे आहेत़ त्या शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास शेतात गवताच्या गाठी घेण्यासाठी जात असताना त्यांना एका हॉटेल समोर शिरपूरकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणा:या ट्रकने (क्ऱ एन पी 09 एच एच 861) मागून धडक देत चिरडल़े दोघ महिलांचा अक्षरश: चेंदा मेदा झाला होता़ अपघातानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला लोखंडी कठडय़ांना जाऊन धडकला. यात ट्रकचे पुढील चाक निखळले होते.  दोघा महिलांचे सोनगीर ग्रामीण रूग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ किरणकुमार नेकवाडे यांनी शवविच्छेदन केल़े  दोघेही महिलांची परिस्थिती गरिबीची होती़ त्या रोज सकाळी गवत जमा करून ते गावात विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या़