शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

डांभुर्णी येथे शेतात काम करणाऱ्या तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 20:13 IST

यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे शेतात काम करीत असताना रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अनिता कोळी या १७ वर्षीय तरुणीला सर्पाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देजळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यूपाचपैकी दोन बहिणींचा अकाली मृत्युमुळे गावात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कडांभुर्णी ता. रावेर, दि.१७ : शेतात काम करतांना सर्प दंश होऊन १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी येथे घडली.डांभुर्णी येथील दादानगरमधील रहिवासी राजेंद्र कोळी यांची मुलगी अनिता कोळी (वय १७) ही पंडीत पाटील यांच्या शेतात कामासाठी गेली असता तिला रविवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान सर्प दंश झाला. सदर घटना तिच्या लक्षात येताच विनोद कोळी, हरी कोळी, अण्णा कोळी यांनी तिला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले. पण उपचारादरम्यान तिचा दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. घटनेचा पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांना दुपारी ४.३० वाजेला देण्यात आला. या घटनेमुळे डांभुर्णी गावात हळहळ व्यक्त होत आहे. राजेंद्र कोळी यांना एकूण ५ मुली होत्या, त्या पैकी एक मुलगी काही दिवसांपूर्वी आजाराने मरण पावली असून दुसरी मुलगी सर्प दंशाने मरण पावली आहे. कोळी यांच्या सर्व मुली त्यांना दुग्धव्यवसायात मदत करतात.