शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळच्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालली महिला जळगावला सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 18:05 IST

भुसावळ : येथील महामार्गावरील नवोदय विद्यालय कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईन केलेली साकरी फाटा येथील ६५ वर्षीय महिला ३० रोजी सकाळी ...

ठळक मुद्देमहिला आढळला जळगावच्या राजकमल टॉकीज चौकातहोमगार्ड मुलगा व त्याच्या मित्रांना आढळली बेपत्ता महिला

भुसावळ : येथील महामार्गावरील नवोदय विद्यालय कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईन केलेली साकरी फाटा येथील ६५ वर्षीय महिला ३० रोजी सकाळी बेपत्ता झाली होती. १ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता बेपत्ता झालेली महिला जळगाव येथील राजकमल चौकात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास होमगार्ड मुलगा भगीरथ सोनवणे व त्याच्या मित्रास दिसून आली.वृद्ध महिला हरवल्याची नोंद भुसावळ येथील शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री करण्यात आली होती. या आधी जळगाव येथील कोविड रुग्णालयात बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह काही दिवसांनंतर रुग्णालयातील शौचालयात आढळला होता. या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. वृद्ध महिला सापडल्याने कुटुंबियांना जरी दिलासा मिळाला असला तरी आरोग्य यंत्रणेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.महिलेचा स्वॅब घेण्यात आला असून, अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या महिला जळगाव येथील कोविड सेंटरमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.उपस्थित झालेले प्रश्नवयोवृद्ध मानसिक रुग्ण असलेली महिला जळगाव ते भुसावळ गेली कशी?कोविड सेंटरमधून जात असताना महिलेस कोणी पाहिले नाही का?शोध घेतल्यानंतर कुटुंबियांना महिला सापडली तर आरोग्य विभाग यंत्रणेला व पोलीस प्रशासनाने महिलांचा शोध घेतला का?यापूर्वी अशा घटना अशा घटना घडलेल्या आहेत का?महिलेचे काही बरेवाईट झाले असते तर याला जबाबदार कोण?असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ