शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने पाच तोळे सोने केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 12:52 IST

प्रामाणिकपणाचे हातेय सर्वत्र कौतुक

ठळक मुद्देदुधाच्या बरणीत राहिले होते सोन्याचे दागिनेदागिन्यांची किंमत दीड लाख रूपयेसंबंधित परिवाराने महिलेचे मानले आभार
आॅनलाईन लोकमत कळमसरे, ता.अमळनेर , दि...२१ :गाईचे दूध विकत घ्यायला आलेल्या इसमाचे सुमारे दीड लाख रूपये किंमतीचे पाच तोळे सोने दुधाच्या बरणीत तसेच राहून गेले होते. मात्र कळमसरे येथील महिलेने हे सोने संबंधिताला घरपोच जाऊन परत केल्याची सुखद घटना घडली.रिना जितेंद्रसिंग राजपूत असे या महिलेचे नाव असून, सिसोदिया कुटुंबातील त्या धाकट्या सुनबाई आणि अमळनेर तालुका शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष व कळमसरे ग्रा.प.चे उपसरपंच जितेंद्रसिंग उर्फ पिंटू राजपूत यांच्या त्या सुविद्य पत्नी होत.दिलीप हिराचंद छाजेड हे रविवारी त्यांच्याकडे गाईचे दूध विकत घेण्यासाठी गेले होते. दूधाच्या बरणीत ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या व गळ्यातील हार ते बरणीतच विसरले होते.रिना राजपूत यांच्या लक्षात ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ दिलीप छाजेड यांच्या घरी जाऊन ते सोन्याचे दागिने परत केले. छाजेड परिवाराने त्यांचे आभार मानले.