शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर इलेक्ट्रीक खांब पडून वायरमनचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 22:44 IST

राजवडची घटना : जीर्ण खांबावर सुरू होते काम

पारोळा :पारोळा तालुक्यातील राजवड येथे रविवारी दुपारच्या सुमारास गावात सिमेंटच्या खांबावर इलेक्ट्रिक काम करत असताना खांब अचानक तुटून पडल्याने त्या खाली येऊन नीलेश गोपाल पाटील (२१) या कंत्राटी वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.रविवारी राजवड ता. पारोळा गावात इलेक्ट्रीकचे काम सुरू होते. वायरमन नरेंद्र शिंदे व कंत्राटीबेसवर वायरमन म्हणून काम करणारे निलेश गोपाल पाटील रा. लष्कर गल्ली पारोळा हे दोघे या ठिकाणी काम करत होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास एका इलेक्ट्रिक सिमेंटच्या खांबावर काम करण्यासाठी निलेश वर चढला असता खांब अतिशय जीर्ण व जुना असल्याने अचानक तुटला. यात निलेश खाली पडला व खांब त्याच्या अंगावर पडल्याने निलेश याच्या डोक्याला जबर मार लागला. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते.घटनास्थळी अनेकांनी धाव घेऊन त्याला लगेच अमळनेर येथे एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.