शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

रत्नापिंप्री सरपंचपदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची पत्नी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 17:03 IST

रत्नापिंप्री सरपंचपदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची पत्नी निवडून आली आहे.

ठळक मुद्देउपसरपंचपदी अंकुश भागवत यांची बिनविरोध निवडजनता खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहिली उभी

रत्नापिंप्री, ता.पारोळा : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची पत्नी सुनीता ज्ञानेश्वर पाटील, तर उपसरपंचपदी अंकुश भागवत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यामध्ये ऐकावे ते नवलच अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती. ज्या माणसाने आपले संपूर्ण आयुष्य ग्रामपंचायतीच्या कामासाठी वाहून घेतले, दगडाला देव पावतो या उक्तीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील  त्यांच्या पत्नीला निवडणुकीत उमेदवारी करण्यास सांगितले व जनता खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली व केवळ तीन मतांनी निवडणुकीत विजयी झाल्या शेवटी. नशीब बलवत्तर जनरल महिला आरक्षण निघाल्याने त्यांची सरपंचपदी वर्णी लागली. सुनीता ज्ञानेश्वर पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड करण्यात आली.  उपसरपंच पदासाठी अंकुश ज्ञानेश्वर भागवत यांचाही एकच अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी ग्रामसेवक दीपक भोसले, सर्कल शांताराम पाटील, तलाठी वाघमारे, पोलीस पाटील तसेच नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतParolaपारोळा