शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुजबूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हा वेगाने वाढत आहे. प्रशासनही कोरोना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु, अजूनही जिल्ह्यासह शहरातील बाजारांमधील ...

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हा वेगाने वाढत आहे. प्रशासनही कोरोना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु, अजूनही जिल्ह्यासह शहरातील बाजारांमधील गर्दी कमी झालेली नाही. शहरात सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत व्यवसायाला परवानगी देण्‍यात आली आहे. मात्र, सायंकाळच्या सुमारास सर्वाधिक गर्दी जळगाव शहरात होताना दिसून येत आहे. त्यामुळे ही गर्दी आटोक्यात आणण्‍यासाठी काय उपाययोजना प्रशासन करणार, यावरही आता चर्चा रंगू लागल्या आहेत.

सध्‍या कोविड रूग्णालयांमध्‍येही रूग्णांना वेळेवर बेड मिळत नाहीये. दिवसेंदिवस संख्या वाढत असल्यामुळे बेडची कमतरता भासू लागली आहे. जोमाने वाढत असलेल्या कोरोनामुळे नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बाधितांचे मृत्यूचे प्रमाणही चोर पावलांनी वाढत आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख गर्दीच्या ठिकाणांवर सोशल डिस्टन्सिंग कसे पाळले जाईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आठवडा बाजारांना बंदी असताना, गल्लीबोळांचा आधार घेऊन बाजार भरवले जात आहेत. याकडेही लक्ष देण्‍याची मागणी आता ज्येष्‍ठ नागरिकांकडून होत आहे. आधीच खराब रस्ते, अपुऱ्या सुविधा, धूळ आणि त्यात कोरोना यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.