शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडील कारागृहात असताना पुत्रासही गांजासह पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 18:06 IST

अमळनेर शहरातील घटना

अमळनेर : गांजा विक्रीप्रकरणी आई-वडील कारागृहात असतानाही पुन्हा गांजा व अवैध दारू बाळगणाऱ्या पुत्रास १३ रोजी पहाटे तीन वाजता छापा टाकून मुद्देमालासह अटक केली आहेकाही दिवसांपूर्वी डीवायएसपी रफिक शेख यांच्या पथकाने ताडेपुरा भागातील अशोक श्रावण कंजर याला व त्याच्या पत्नीला गांजा विक्री प्रकरणात अटक केली होती. त्याचा मुलगा अविनाश कंजर पुन्हा शहरात गांजा आणून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळाली. त्यांनी पोलीस नाईक प्रमोद बागडे, विजय साळुंखे , किशोर पाटील, योगेश महाजन, रवी पाटील, प्रदीप पवार, संतोष पाटील यांचे पथक तयार करून अचानक बुधवारी पहाटे तीन वाजून ५५ मिनिटांनी अविनाश अशोक कंजर याच्या घरी छापा टाकला. त्यात ४२ हजार ८६० रुपये किमतीचा चार किलो २८६ ग्राम गांजा व पाच हजार ८८ रुपयांची अवैध दारू आढळली.अविनाश कंजरविरुद्ध अमली पदार्थ कायदा कलम २०, २२ आणि मुंबई पोलीस कायदा कलम ६५ इ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील रणजित नगराळे यांनी युक्तीवाद केला. न्यायाधील चौखंडे यांनी अविनाशला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.