शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजारांची लाच घेतांना जि़प़तील लिपिकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 11:24 IST

पेन्शचा टेबल ठरला टेन्शनचा

जळगाव : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या पेन्शन फाईलमधील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक देविदास ओंकार सोनवणे (५७, रा.वाघ नगर, जळगाव) यास रंगेहात पकडण्यात आले. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.तक्रारदार हे काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत़ त्यांची पेन्शन फाईल मधील त्रुटींची पूर्तता करून ही फाईल पुढे पाठविण्याच्या मोबदल्यात सोनवणे याने तक्रारदाराकडे गुरूवारी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.दुपारी सोनवणे हा लाच घेण्यासाठी बाहेर आला. त्यावेळी त्याला याची कुणकुण लागली असावी.तक्रारदारासह तो बेंडाळे चौकातील जि.प.च्या अल्पबचत भवनाजवळील मार्केटमध्ये आला. जिन्यावर सोनवणे याने तीन हजार रुपयांची लाच घेतली आणि त्याच्या मागावर असलेल्या पथकाने सोनवणे यास अटक केली.पेन्शचा टेबल ठरला टेन्शनचालिपिक सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीला फक्त सात ते आठ महिने राहीले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडे पेन्शनचा टेबल होता. हा पेन्शनचा टेबल जाता जाता त्यांच्यासाठी टेन्शन देणारा ठरला. अशी चर्चाही त्यांच्याबाबत जिल्हा परिषदेत चर्चिली जात होती.