शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बोगद्या लगतच्या रस्त्यांचे काय?

By admin | Updated: January 13, 2017 00:48 IST

नवीन होणा:या बोगद्यांना जोडणा:या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याची तसेच नवीन होणा:या बोगद्यांर्पयत रस्ते करण्याची आवश्यकता आहे.

जळगाव : बजरंग बोगद्याच्या शेजारीच नवसाचा गणपती मंदिरासमोर नवीन दोन बोगदे बांधण्याचे काम मार्गी लागले               आहे. मनपाने निधी दिल्याने काही महिन्यातच रेल्वेकडून हे काम                  पूर्ण  केले जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटणार असली तरीही या          नवीन होणा:या बोगद्यांना जोडणा:या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याची तसेच नवीन होणा:या बोगद्यांर्पयत रस्ते करण्याची आवश्यकता आहे.  रेल्वेने या बोगद्याच्या कामासाठी मक्तेदारास कार्यादेशही दिले असून लवकरच या कामाला सुरूवात होणार आहे. मात्र हे करताना मनपाने या नवीन बोगद्यांर्पयत नागरिक कसे जातील? कारण या ठिकाणी अनेक अडचणी आहेत. त्यात प्रमुख अडचण म्हणजे एसएमआयटीकडे जाणारा रस्ता फारच अरुंद असून नवसाच्या गणपतीच्या मागील बाजुचा रस्ताही फारच अरुंद आहे. ज्या ठिकाणी बोगदे करण्यात येणार आहे, तेथे रस्त्याच्याकडेला मोठे झाडे आहेत. काम करण्यापूर्वी ती तोडावी लागतील. तसेच येथे मोठी गटार असून काही दुकानेही आहेत, ते हटवावे लागणार आहे. नवसाच्या गणपती मंदिराच्यानजीकही मोठी गटार आहे. ती काही महिन्यांपूर्वीच दुरुस्त करण्यात आली असून तिची उंची वाढविण्यात आली आहे. तिही तोडावी लागणार आहे. बाजुलाच मोठा नाला असून बोगद्यात त्याचे पाणी येणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण सध्याच्या बोगद्यात पाणी साचत असल्याने पावसाळ्यात वाहनधारकांचे प्रचंड हाल होतात. पिंप्राळा रेल्वे गेट ते बजरंग पुलार्पयतच्या रस्त्याची दैना झाली आहे. त्याचेही डांबरीकरण करावे लागणार आहे. या अडचणी आधी महापालिकेने दूर कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली            आहे.