शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नगरविकास मंत्र्यांशी चर्चा करून गाळेप्रश्न मार्गी लावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील गाळेधारकांच्याच प्रश्नाप्रमाणे अकोला येथील गाळेधारकांचाही सारखाच प्रश्न होता. मात्र, ज्या प्रमाणे अकोला महापालिकेतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील गाळेधारकांच्याच प्रश्नाप्रमाणे अकोला येथील गाळेधारकांचाही सारखाच प्रश्न होता. मात्र, ज्या प्रमाणे अकोला महापालिकेतील गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्याचप्रमाणे जळगाव महापालिकेतील गाळेधारकांचा प्रश्न देखील मार्गी लावण्यात येईल, तसेच याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे आश्वासन कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गाळेधारकांना दिले आहे.

गेल्या आठवडाभरापासून शहरातील मुदत संपलेल्या मार्कटमधील गाळेधारकांनी मनपा प्रशासनाविरोधात साखळी उपोषण पुकारले आहे. बुधवारी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गाळेधारकांची भेट घेतली. यावेळी आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे, पांडूरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, पंकज मोमाया यांच्यासह काही गाळेधारक उपस्थित होते. यावेळी डॉ.शांताराम सोनवणे यांनी पटोले यांनी सर्व माहिती दिली. त्यानुसार शासनाकडे पाठपुरावा करून, याप्रश्नी मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे पटोले यांनी सांगितले. तसेच पुढील काही दिवसात मुंबईत येवून याबाबत प्रत्यक्ष चर्चा करण्याचे निमंत्रण देखील पटोले यांनी गाळेधारकांना दिले.