शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१७ गावांमध्ये एरंडोल तालुक्यात ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 19:17 IST

अधिग्रहीत विहिरी आटल्या : पाण्यासाठी भटकंती

एरंडोल : एरंडोल तालुक्यात १७ गावांवर पाणी बाणी निर्माण झालेली आहे.याठिकाणी खाजगी विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा होत आहे. सदरचा पाणी पुरवठा पुरेसा नसल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहिदिशा भटकंती करावी लागत आहे. ७ गावांच्या अधिग्रहण केलेल्या विहिरी आटल्या आहेत म्हणून दुसऱ्या विहिरीवरून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.टोळी, आनंद नगर, पिंपळकोठा प्र.चा, पिप्रीं प्र. चा, खडकेसिम, मालखेडा,जळू,उमरे, जवखेडा बुद्रुक, विखरण, जवखेडे खुर्द, पिंपरी बुद्रुक, खुर्द पळासदळ, उमरदे, वरखेडी, पातरखेडे, या गावांचा समावेश आहे.विखरणला रोज ३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील मोठ्या गावांपैकी विखरण हे मोठे गाव असून या ठिकाणी रोज टँकरच्या सहा फेºया १ लाख ८० हजार लिटर पाणी ग्रामपंचायतीच्या विहिरीत टाकले जाते तेथून गावाला पाणी वितरण होते.एरंडोल शहराच्या पाणीटंचाई निवारणासाठी लमांजन आकस्मित पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे.शुक्रवारी चाचणी झाली. चाचणी यशस्वी झाल्यानंतर लवकर योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती संबंधित अधिकृत सूत्रांनी दिली आहे