शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा विस्कळीत, नागरिकांचे हाल

By admin | Updated: January 7, 2017 01:02 IST

दोन दिवसांनी सुरळीत होणार रोटेशन : तापीच्या बंधा:यात पोहोचले पाणी

भुसावळ : हतनूर धरणातून उशिराने आवर्तन सोडण्यात आल्याने शहरवासीयांना ऐन हिवाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आह़े आवर्तनाचे पाणी तापीच्या बंधा:यात पोहोचले असलेतरी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आणखी दोन दिवसांचा अवधी लागणार आह़े तो र्पयत नागरिकांना भटकंती करावी लागणार आह़ेपाटबंधारे विभागाने वेळीच दखल घेत आवर्तन सोडले असतेतर नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली नसती मात्र नेहमीच आवर्तन सोडताना दिरंगाई होत असल्याचा फटका शहरवासीयांना सोसावा लागत आह़े पाण्याअभावी पंप बंदशहराला हतनूर धरणातून पाणी पुरवठा होतो त्यासाठी 12़31 दलक्षमी पाण्याचे आरक्षण आह़े धरणातून पाणी तापीच्या बंधा:यात पोहोचल्यानंतर तेथून पाण्याची उचल केली जाते मात्र तापीच्या वरच्या व खालच्या बंधा:यात पाणी संपल्याने ज्ॉकवेल उघडे पडल्याने सुमारे आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता़ बुधवारी रात्री बंधा:यात पाणी पोहोचल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास रॉ वॉटर हाऊसमधील पंप सुरू करण्यात आला़ साधारण प्रती तासाला 1150 क्यूबिक मीटर पाण्याची उचल केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितल़े पाण्यासाठी भटकंतीपालिकेने पंप बंद केल्यानंतर तब्बल आठ दिवसांपासून शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आह़े शहरातील अनेक भागात पाणी न आल्याने महिलावर्गाला वणवण करावी लागली. शहर पालिकेच्या विहिरीवर विविध खाजगी वाहनांद्वारे नागरिकांकडून पाणी भरले जात असल्याचे चित्र होते शिवाय काही आजी-माजी नगरसेवकांनीदेखील आपापल्या परीने प्रभागात टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आल़े  15 दिवसांनी सोडावे आवर्तन4हतनूर धरणातून दर 21 दिवसांनी सोडण्यात येणारे आवर्तन दर 15 दिवसांनी सोडल्यास नागरिकांचे हाल होणार नाहीत, मात्र त्यासाठी पाटबंधारे विभागाने दखल घेणे गरजेचे आह़ेकाही भागात आले पाणी4गुरुवारी चमेली नगर, वांजोळा रोड, वसंत टॉकीज, म्युनिसिपल पार्क भागात पाणी आले तर शुक्रवारी तापी नगर, लोखंडी पूल येथे पाणी येईल़4शहरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असल्याने पालिकेने शहरातील जुन्या विहिरी पुर्नजिवीत केल्यास त्या-त्या भागातील पाणीप्रश्न निश्चित सुटणार आह़े शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे जिवंत स्त्रोत असलेल्या विहिरी असून त्यांची स्वच्छता केल्यास पाणी पिण्यायोग्य होवून त्यामुळे टंचाईवर काही अंशी मात करता येणे शक्य होणार आह़े मुख्याधिकारी यांनी याबाबत नियोजन करून शहरातील विहिरींची नोंद घेऊन त्या विहिरी अधिग्रहीत करण्याची गरज आह़े 4शहरातील अनेक भागात हातपंप असलेतरी केवळ त्यांची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने ते बंद पडले आहेत़ पालिका प्रशासनाने त्याबाबत दखल घेतल्यास शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आह़े पाणी उशाला अन् कोरड घशाला असा प्रकार शहरात सुरू आह़े