शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

पाण्याला विषबाधा!

By admin | Updated: August 26, 2014 14:43 IST

कळमसरे, भरवस व पातोंडा या गावातील पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लुराईडचे प्रमाण अधिक आढळून आल्याने 'फ्लुरासिस' आजाराची भीती पसरली आहे

'फ्लुराईड' : अमळनेरच्या तीन गावात पाण्याचा बेरंग

 
अमळनेर : तालुक्यातील कळमसरे, भरवस व पातोंडा या गावातील पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लुराईडचे प्रमाण अधिक आढळून आल्याने 'फ्लुरासिस' आजाराची भीती पसरली आहे. उपाययोजना म्हणून घरोघरी तपासणी केल्यावर ६ सप्टेंबरपर्यंत वरिष्ठांना अहवाल देण्यात येईल.
तालुक्यातील १२२ पाण्याचे नमुने घेतल्यावर ही बाब उघड झाली. जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा परिसरात बर्‍याच ठिकाणी जमिनीखालील पाण्यात फ्लुराईडचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. नदीच्या वाहत्या पाण्यातसुद्धा फ्लुराईडचे प्रमाण अधिक आढळून आले आहे, असे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. (वार्ताहर)
 
ही आहेत लक्षणे..काय करावे?
 
फ्लुराईडमुळे फ्लुरासिस होऊन दातांना डाग पडणे, दातांना छिद्रे पडणे, दात गळून पडणे, शरीराची हाडे वेडीवाकडी होणे, लहान मुलांची वाढ खुंटून बुटके राहणे आदी लक्षणे आढळून येतात. पिण्याचे पाणी उकळू नये, कारण पाणी उकळल्यास फ्लुराईडची तीव्रता वाढते. परंतु पाण्यात तुरटी टाकल्यास क्षार जड होऊन खाली बसतात. वरचे पाणी पिण्यास योग्य असते, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे यांनी सांगितले.