शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

मुख्य जलवाहिनीवरुन होणारी पाणी चोरी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 16:18 IST

पहूर पेठ येथील प्रकार : शेतकऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार

पहूर, ता. जामनेर : पहूर पेठ गावाला मोतीआई धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी वरून पाणी चोरी साठी टाकलेली शेतकºयाची पाईप लाईन खोदून काढली. याप्रकरणी पहूर पोलीसात सरंपचांनी तक्रार दिली आहे.मोतीआई धरणातून पेठ गावाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी हिवरखेडा रस्त्यावरील श्रीराम दगडू बारी यांच्या शेतातून गेली आहे. या जलवाहिनीला बारी यांनी आपल्या शेतातील पाईप लाईनला जोडून गावात जाणारे पाणी विहिरीत उतरविले आहे. या पाण्यावर बारी यांनी चवळीचे पिक काढल्याचे दिसून येत आहे.परीसरात पाणी नाही, आणि हे शेत हिरवे कसे ? हे शोधण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी तिर्थराज सुरवाडे, शरद नरवाडे,संदीप देशमुख हे गेले असता या शेताकडे गेले असता बारकाईने पाहिल्यावर पाईप लाईन व्दारे होणाºया पाण्याच्या चोरीचा गंभीर प्रकार निदर्शनास आला असून जवळपास दहा बारा वर्षांपासून ही पाणी चोरी होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.प्रत्यक्ष सरंपच यांचे पती रामेश्वर पाटील, ग्रामविकास अधिकारी, सी.एच वाघमारे, उपसरपंच रवींद्र मोरे, भारत पाटील यांनी पाहणी करून पोलीस पंचनामा केला असून पोलीसात तक्रार दिली आहे.अनाधिकृत नळकनेक्शन तोडणी मोहिमपेठ गावात मुख्य जलवाहिनीवर अनाधिकृत नळकनेक्शन असल्याने गावात पाणी पुरवठा करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत होती. यासाठी पेठ ग्रामपंचायतच्या वतीने सरंपच निता रामेश्वर पाटील, रामेश्वर पाटील, उपसरपंच रवींद्र मोरे व ग्रामपंचायत सदस्यांनी अनाधिकृत नळकनेक्शन तोडणी धडक मोहीम हाती घेतली आहे.आता पर्यंत ८० अनाधिकृत नळकनेक्शन तोडण्यात आले आहेत. यामुळे पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचे दिसून येत आहे.