शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदामंत्र्यांच्या गावात पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: April 1, 2017 18:54 IST

आठवडय़ात फक्त एकच दिवस पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक हवालदील झाले आहेत.

जामनेरला आठ दिवसात एकदाच पाणी : अजून तीन आठवडे करावी लागणार कसरतजामनेर, दि. 1-  एक दिवसाआड शहराला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देणा:या  पालिकेकडून सध्या आठवडय़ात फक्त एकच दिवस पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक हवालदील झाले आहेत. वाघूर धरणावर सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. दरम्यान, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याच गावात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. धरणात मुबलक पाणी साठा असला तरी नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याने ते संतप्त झाले आहेत. पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती होत असून त्यांना पैसे खर्चून महागडे पाण्याचे जार खरेदी करावे लागत आहे. नियमित पाणीपुरवठा करू न शकणा:या पालिकेने टंचाई काळात विविध भागांमध्ये टॅकरने पाणीपुरवठा  करणे अपेक्षित आहे. मात्र तसे न करता विस्कळीत पाणीपुरवठय़ाचे खापर पालिकेतील कर्मचारी वीज कंपनीवर फोडत आहे.पाणीपुरवठा नियमित होईर्पयत जामनेरवासीयांना पाण्यासाठी अजून दोन ते तीन आठवडे कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, पाण्यासाठी नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेता ‘लोकमत’मध्ये वृत्त झळकताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. वाघूर धरणावर विजेचे पंप बदलविण्याचे काम सुरू असल्याने व काही ठिकाणी होणारी पाण्याची गळती रोखण्याचे काम सुरू असल्याने आणखी 15 ते 20 दिवस शहराचा पाणीपुरवठा अनियमितच राहील.