शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पहूरमध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 17:44 IST

पहूर परिसरात गेल्या महिन्यापासून चो:यांचे सत्र सुरूच असून पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देचो:यांचे सत्र सुरूच : 75 हजाराचे दागिने लंपास, दुकानात केली नासधूस, पतसंस्थेचे कार्यालय फोडण्याचाही प्रय} पोलिसांच्या कार्यक्षमतेवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह

पहूर ता. जळगाव :  येथे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले चोरीचे सत्र थांबता थांबत नसून गुरूवारी मध्यरात्रीनंतर दोन सराफा दुकानांसह एक कृषी केंद्र अशी तीन दुकाने चोरटय़ांनी फोडून 75 हजारांचा ऐवज लंपास केला. सराफा दुकानात डल्ला मारतांना चोरटय़ांनी तेथे उच्छाद मांडत एक लाखाच्या साहित्याचे नुकसानदेखील केले आहे. एका पतसंस्थेचे कार्यालय फोडण्याचाही प्रय} झाल्याने चोरटय़ांना पोलिसांचा धाक वाटेनासा झाल्याच्या संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.चार दुकानांना केले लक्ष्यफोडण्यात आलेली ही सर्व दुकाने जळगाव राज्य महामार्गाला लागून आहेत. चोरटय़ांनी अगोदर ईश्वर ज्वेलर्स या दुकानात हात मारला. तेथून सोन्याची मोड, किरकोळ दागिने आणि चांदीचे भांडे  असा 75 हजारांचा ऐवज लंपास केला. एवढय़ावरच हे चोरटे थांबले नाहीत तर त्यांनी या  दुकानात हैदोस घालूून तब्बल एक लाखाच्या साहित्याची नासूधूस केली. सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरही पळवून नेले आहे. नंतर त्यांनी भारत माता पतसंस्थेचे कार्यालय फोडण्याचा प्रय} केला परंतु तो अयशस्वी झाला. नंतर बालाजी ज्वेलर्समध्ये शिरकाव केला तेथेही त्यांना काहीही हाती लागले नाही. शेवटी गरूड कृषी केंद्राला फोडून तेथून दीड हजाराची रोकड लंपास केली.  एकाच रात्रीत झालेल्या या चो:यांनी नागरिकांसह व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सव्वा महिन्यापासून पहूर परिसरात चोरीच्या लागोपाठ घटना घडत असून पोलिसांना चोरटय़ांनी जणू आव्हान दिले आहे.