शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णांलयांवर पथकांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:20 IST

जळगाव : कोविड उपचाराची परवानगी देण्यात आलेले खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणी करीत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने ...

जळगाव : कोविड उपचाराची परवानगी देण्यात आलेले खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणी करीत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने अखेर आता या रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात व ग्रामीण भागात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ कोविडबरोबरच सर्व खासगी रुग्णालयांची या पथकांनी पाहणी करून दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे़कोविडसाठी दहा रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे़ शासनाने ठरवून दिलेले दर यासह २१ मे रोजीची आरोग्य विभागाची अधिसूचना यानुसार ठरवून दिलेले दरानुसारच शुल्क आकारणी व्हावी, असे आदेश असतानाही काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारत असल्याचे समोर आले होते़ या संदर्भात ‘लोकमत’ने ‘रिअ‍ॅलिटी चेक’च्या माध्यमातून वृत्त प्रकाशिक केले व हे वास्तव समोर आणले होते़ चार हजार रूपये सामान्य कक्षाचे शुल्क निश्चित असताना काही रुग्णालयांनी तर तब्बल १३ हजार रूपये शुल्क सांगितले होते़महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत १२० आजारांवर सरसकट मोफत उपचार घेऊ शकणार आहे़ सुरूवातीला ३१ जुलैपर्यंत हा समावेश होता़जिल्हाधिकाऱ्यांचे असे आदेश, अशी पथके-शुल्कासंदर्भातील शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी महापलिका क्षेत्रात आयुक्तांनी भरारी पथके नेमावी़-महापालिका क्षेत्र वगळून अन्य क्षेत्रात उपविभागीय अधिकारी हे पथक प्रमुख असतील तर निवासी नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, उपकोषागार अधिकारी, अव्वल कारकून ट्रेझरी, संबधित तलाठी हे सदस्य असतील़-२१ मे २०२० च्या अधिसूचनेची प्रत खासगी रुग्णालयांनी रुग्णांना दिसेल अशा दर्शनी भागात लावली आहे का?, लेखापरिक्षण पथकाच्या सहकार्याने शुल्क तपासणी करावी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कॅशलेस सुविधा अपेक्षित आहे़ याची अंमलबजावणी होत आहे का?-कार्यक्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी करून त्याचा अहवाल दोन दिवसात द्यावा.

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव