शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी गिरणेच्या पाण्याच्या आवर्तनाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 23, 2017 16:00 IST

चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जळगाव, एरंडोल तालुक्यातील शेतक:यांची मागणी

ऑनलाईन लोकमत
खेडगाव ता.भडगाव,दि.23- यंदा गिरणा धरणात ब:यापैकी जलसाठा असून मान्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी एक आवर्तन मिळण्याची अपेक्षा शेतक:यांना आहे. मात्र पाटबंधारे विभागाकडून कोणतीही हालचाल दिसत नसल्याने शेतकरी आवर्तन मिळणार की नाही या चिंतेत शेतकरी आहेत.
मान्सूनपूर्व लागवडीचा लाभ
मे चा शेवटचा किंवा जूनचा पहिला आठवडा मान्सूनपूर्व कापूस लागवडीसाठी व उत्पादनवाढीसाठी महत्वाचा समजला जातो. त्यामुहे उत्पन्नात दुपटीचा फरक पडतो. उशीराने किंवा पावसाच्या आगमनानंतर केलेल्या कापूस लागवडीपेक्षा मान्सूनपूर्व लागवड अधिक उत्पन्न व कमी रोगराई या दृष्टीने  शेतक:यांसाठी फायद्याची ठरते. सध्या ज्या शेतक:यांकडे विहिरींना थोडेफार पाणी आहे, असे शेतकरी ठिबक संचावर कापूस लागवड करीत आहेत. मात्र पाटाच्या पाण्यावर अवलंबून असलेला शेतकरी स:या पाडून आवर्तनाची तारीख केव्हा जाहीर होते याकडे नजर ठेवून आहे.
तेव्हा आवर्तन दिले आता का नाही?
याआधीचा विचार करता 2010-2011 या दोन वर्षी लागोपाठ मे महिन्यात धरणात अल्प जलसाठा असतानाही तत्कालिन जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग यांनी मे महिन्यात कापूस लागवडीसाठी शेतक:यांना एक आवर्तन दिले. यावेळेस तर धरणातील जलसाठा ब:यापैकी असताना आवर्तन का नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे.