शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उमवि व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांसाठी उद्या मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 15:32 IST

उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या अधिसभेच्या सदस्यांमधुन व्यवस्थापन परिषदेवर पाठविण्यात येणाºया दोन जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. ८ सदस्यांपैकी ५ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून, एका एससी प्रवर्गाच्या जागेसाठी उमेदवार नसल्याने या जागेसाठी मतदान होणार नसून, उर्वरीत दोन जागांसाठी मंगळवारी दुपारी १ वाजता मतदान होणार आहे.

ठळक मुद्दे६२ मतदार करणार मतदान : मतदान झाल्यानंतर दुपारी ४ वाजता मतमोजणी प्राध्यापक व प्राचार्य गटातील दोन जागांसाठी मतदान

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१९-उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या अधिसभेच्या सदस्यांमधुन व्यवस्थापन परिषदेवर पाठविण्यात येणाºया दोन जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. ८ सदस्यांपैकी ५ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून, एका एससी प्रवर्गाच्या जागेसाठी उमेदवार नसल्याने या जागेसाठी मतदान होणार नसून, उर्वरीत दोन जागांसाठी मंगळवारी दुपारी १ वाजता मतदान होणार आहे.

उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांची मंगळवारी पहिली बैठक होणार आहे. त्यानंतर  प्राध्यापक व प्राचार्य गटातील प्रत्येकी एक अशा दोन जागांसाठी मतदान होणार आहे. मतदान झाल्यानंतर दुपारी ४ वाजता मतमोजणी होणार आहे. प्राचार्य गटासाठी दोन जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली आहे.

यांच्यात होणार रंगणार लढतप्राचार्य गटाच्या खुल्या जागेसाठी शहादा येथील डॉ.आर.एस.पाटील व नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांच्यात लढत होणार आहे. तरप्राध्यापक गटाच्या खुल्या प्रवर्गात एन.मुक्ताचे प्रा.नितीन बारी व एन.मुक्टोचे प्रा.संजय सोनवणे यांच्यात लढत होणार आहे.