शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पहूर येथे अवैध धंद्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 21:08 IST

दगडफेक : पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचारी बचावला

पहूर ता जामनेर: येथील लेलेनगर भागात दारूविक्रेत्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यावेळी एकमेकांवर दगडफेकही झाल्याने येथे पोहचलेल्या पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस कर्मचारी बचावले आहे. याप्रकरणी पहूर पोलीसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.पाचोरा रोडवरील लेलेनगर भागात भररस्त्यावर सात ते आठ ठिकाणी अवैधरित्या दारुविक्री केली जाते. या रस्त्यावरून पोलिसांसह अधिकाऱ्यांचा नेहमी वावर असून हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन व लेले विद्यालय आहे. नेहमी हा परीसर वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. शनिवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली व विशेष म्हणजे त्यामहिलांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. बाटल्या, लोंखडी रॉडबरोबर दगडांचा वापर हाणामारीत झाल्याचे प्रत्यक्षदर्र्शींी सांगितल. जागेच्या वादातून हाणामारी झाल्याचे पोलीस सांगत असले तरी रहिवाशांनी दारूविक्रीचे कारण सांगितले आहे. हाणामारी सोडविताना पोउनि किरण बर्गे व पोलीस कर्मचारी ईश्वर देशमुख थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी ताफ्यासह दाखल झाले. यात दिपक प्रभाकर कुमावत, नितीन पांढरे, सचिन पांढरे, सतिष प्रभाकर कुमावत व श्याम प्रभाकर कुमावत यांना ताब्यात घेतले असून नितीन पांढरे जखमी झाला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. य्अवैधंद्यावरून हाणामारी होणे हे पोलीसांचे अपयश आहे व याला जबाबदार पोलीसच आहेत असे माजी सभापती बाबुराव घोंगडे यांनी सांगितले आहे.