शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्टय़ासह तरुणाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2017 01:18 IST

बॅगमध्ये गावठी कट्टा बाळगणा:या रवींद्र बाबुराव चौधरी (वय 29,रा.निमगव्हाण, ता.चोपडा) या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पकडले.

जळगाव : नवीन बसस्थानक परिसरात एका बॅगमध्ये गावठी कट्टा बाळगणा:या रवींद्र बाबुराव चौधरी (वय 29,रा.निमगव्हाण, ता.चोपडा) या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पकडले. दरम्यान, त्याने मध्यप्रदेशातूनही तीन दुचाकी चोरल्या असून त्याची कबुली देत या दुचाकीही पोलिसांना काढून दिल्या आहेत.नवीन बसस्थानक परिसरात बॅगेत गावठी कट्टा असलेला एक तरुण वावरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह  चंदेल यांना मिळाली होती. त्यानुसार चंदेल यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याशी चर्चा करुन उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, मनोहर देशमुख, उत्तमसिंग पाटील, मुरलीधर आमोदकर, नुरोद्दीन शेख, दिलीप येवले, प्रकाश महाजन, अशोक चौधरी, रामकृष्ण पाटील, राजेंद्र पाटील, रमेश चौधरी, महेंद्र पाटील, मिलिंद  सोनवणे, रामचंद्र बोरसे, योगेश पाटील, मनोज दुसाने, रवींद्र गायकवाड, महेश पाटील, सुशील पाटील व विनयकुमार देसले यांच्या पथकाने सापळा रचून त्याला घेरले. त्याच्याजवळ 15 हजार रुपये किमतीचा  कट्टा आढळून आला.