शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरित्या मद्यसाठा घेऊन जाणारे वाहन पकडले

By admin | Updated: April 23, 2017 18:25 IST

दोघांना शिरपूर पोलिसांनी तालुक्यातील निमझरी गावाजवळ रंगेहात पकडले.

ऑनलाइन लोकमत

शिरपूर, जि. धुळे, दि. 22 -  मध्यप्रदेशातून बेकायदेशीर दारू घेऊन पाचो:याकडे  (जि. जळगाव) जाणा:या दोघांना शिरपूर पोलिसांनी तालुक्यातील निमझरी गावाजवळ  रंगेहात पकडले. या कारवाईत त्यांच्याकडे असलेल्या गाडीसह 2 लाख 80 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातून बेकायदेशीर दारू एका  गाडीतून  (क्रमांक एम़एच़20-9586) घेऊन जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे यांनी मिळाली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाघ, मुकेश गुजर, अखिल पठाण यांच्या पथकाने सापळा रचून निमझरी गावाजवळ ही गाडी पकडली़ गाडीत 80 हजार 400 रूपये किंमतीची बॉम्बे स्पेशल व्हिस्कीच्या 240 बाटल्या सापडल्या. हा माल पाचोरा (जि. जळगाव) येथे नेला जात असल्याची माहिती गाडीतील अनिल कडू वाडले, रा़पाचोरा व नितीन सिध्दार्थ सोनवणे रा़वरखेडा ता़पाचोरा यांनी दिली़ या कारवाईत 2 लाखाची गाडी व 80 हजार 400 रूपयांची दारू असा एकूण 2 लाख 80 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आह़े याप्रकरणी अनिल व नितीन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.