शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्सी महोत्सवासाठी जळगावात देशभरातील भाविक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 22:43 IST

रेल्वेस्थानकावर स्वागतकक्षाची स्थापना

ठळक मुद्देभाविक तसेच संतांच्या स्वागतासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर कक्ष शनिवारी रात्रीच मंदिर परिसर धुवून स्वच्छ करण्यात येणार

ऑनलाईन लोकमत 

जळगाव, दि. 6 - पूज्य अमर शहीद संत कंवरराम साहेब यांच्या  वर्सी महोत्सवासाठी भाविक जळगावात दाखल होऊ लागले असून शुक्रवारी देशातील विविध भागातून भाविक मोठय़ा संख्येने दाखल झाले. या महोत्सवासाठी येणा:या संतांचे शनिवारी आगमन होणार आहे. दरम्यान, भाविकांच्या स्वागतासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर स्वागतकक्ष उभारण्यात आला आहे. शुक्रवारी लखनौ, वाराणसी, दिल्ली, रायपूर, छत्तीसगड येथील भाविक दाखल झाले आहेत. या सोबतच महाराष्ट्रासह देशातील विविध भागातील भाविक शनिवारी पोहचणार आहेत. सोबतच संतांचेदेखील आगमन शनिवारी रात्रीर्पयत होणार असल्याचे ट्रस्टचे अशोक मंधान यांनी सांगितले.रेल्वेस्थानकावर स्वागतकक्षाची स्थापनाया महोत्सवासाठी येणा:या भाविक तसेच संतांच्या स्वागतासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर कक्ष उभारण्यात आला असून या ठिकाणी चहा व बिस्कीट देण्यात येऊन त्यांना सेवा मंडलर्पयत आणले जाणार आहे. मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून शनिवार्पयत हे काम पूर्ण होणार आहे. शनिवारी रात्रीच मंदिर परिसर धुवून स्वच्छ करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन स्वागत समिती, महिला व पुरुषासाठी स्वतंत्र भोजन भंडारा समिती, सुरक्षा समिती, मंडप व्यवस्था समिती, भाविकांचा सामान सांभाळण्यासाठी समिती देखभाल समिती यांची जबाबदारी सोपविण्यात आली आह़े  दागिने, रोख रक्कम व मौल्यवान वस्तू सांभाळण्यासाठी विशेष केंद्र राहणार आहे.