शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुसुंबा वनकक्षात वणवा

By admin | Updated: April 15, 2017 00:22 IST

सुमारे 200 वनमजुरांनी व तीन फायर ब्लोअरच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे सुरू असलेले प्रय} निष्फळ ठरले आहेत

रावेर : पाल वन्यजीव अभयारण्यातील वनकक्ष क्र.29 मधून पेटत आलेला आगीचा वणवा रावेर वनक्षेत्रातील कुसुंबा वनकक्ष क्र. 25 व 26 मध्ये भडकला असून अग्निशमन दलाचे बंब आगीच्या भक्ष्यस्थळी पोहोचण्यास दुरापास्त ठरल्याने वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे व पाल वन्यजीव अभयारण्याचे  वनक्षेत्रपाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 वनमजुरांनी व तीन फायर ब्लोअरच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे सुरू असलेले प्रय} निष्फळ ठरले आहेत. या डिंक, लाकूड, फाटय़ासह लाखो रुपयांची वनसंपदा आगीत भस्मसात झाली असून नुकसानीचा अंदाज व्यक्त करणे तूर्तास अशक्य असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. कुसुंबा वनकक्ष क्रमांक 25 व 26 मध्ये पाल वन्यजीव अभयारण्यातील वनकक्ष क्रमांक 29 मधून आलेला वणवा भडकला   असून सातपुडय़ाच्या अतिदुर्गम भागातील आगीच्या  भक्ष्यस्थानी अग्निशमन दलाचे बंब पोहोचणे दुरापास्त ठरल्याने वनविभागाची एकच दमछाक उडाली आहे.   वनक्षेत्रातील दोन व वन्यजीव अभयारण्यातील एक अशा तीन फायर ब्लोअरच्या साहाय्याने व 200 वनमजुरांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रय} सुरू आहेत. सायंकाळी उशिरार्पयत आग आटोक्यात आणण्यात वनविभागाला यश आले नव्हते.