शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

औषधांच्या नावावर सर्पविषाचा ड्रग्ससाठी वापर

By admin | Updated: February 26, 2017 00:41 IST

सर्पमित्र संमेलनात डॉ.वरद गिरी यांची धक्कादायक माहिती: सर्पतस्करीमध्ये सर्पमित्रांचा समावेश अधिक

जळगाव : सर्पविषाचा वापर हा अनेकदा सर्पदंशाच्या औषधीसाठी केला जातो.  यासाठी सर्पमित्रांचा वापर करून सर्पविष काढले जाते. मात्र औषधांच्या नावावर देशातील काही बड्या फार्मा कंपन्याकडून सर्पविषाचा काळा बाजार सुरु आहे. ड्रग्स सारख्या मादक द्रव्यांसाठीही सर्पविषाचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती सर्प संशोधक डॉ.वरद गिरी (बैंगलोर) यांनी दिली. उत्तर महाराष्टÑ विद्यापीठात २५ फेब्रुवारी रोजी आयोजित पहिला राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, भारतात नागमणी सारख्या अंधश्रद्धेमुळे व सर्पविषापासून तयार होणाºया मादक द्रव्यामुळे सर्पांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. भारतातील बड्या कंपन्याकडे सर्पविष साठविले जात असून, त्याचा वापर औषधांसाठी होत नाही. सर्पविषाच्या काळ्याबाजारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल भारतात सुरु आहे. कंपन्याकडे अ‍ॅट्राबेस , बॅट्रोपेज अशा प्रकारची औषधे कंपन्याकडून रुग्णालयांमध्ये पुरविली जात  नाही, असाही आरोप डॉ.गिरी यांनी केला.  समारोपप्रसंगी पॉवर पॉँईट सादरीकरणाने सर्पाविषयी  माहिंती दिली जाणार आहे. तसेच काही ठराव देखील या संमेलनात होणार आहे. सर्पमित्र म्हणजे एक शिवीसर्पमित्रांकडे आज समाजात वेगळ्या पध्दतीने पाहिले जात आहे. सर्पतस्करीच्या ज्या घटना समोर होत आहेत. यामध्ये सर्पमित्रांचा समावेश अधिक असून, सर्पमित्र म्हणजे एक शिवी असल्याचे मत डॉ.वरद गिरी यांनी व्यक्त केले. सर्पमित्रांविषयी समाजात निर्माण होणारी भावना याकडे सर्पमित्रांनी गांभिर्याने घेण्याची गरज आहे.जिल्ह्यातील सर्पमित्रांचा विमाजिल्ह्यातील सर्पमित्रांचा २ ते ५ लाख रुपयांचा विमा काढण्याची घोषणा आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी केली. तसेच राज्यातील सर्पमित्रांचे सर्पदंशामुळे होणारे  मृत्यू व यासाठी देखील शासनाकडून   मदत करण्यात यावी यासाठी विधानसभेत हा मुद्दा मांडणार असल्याची माहिती त्यांनी           दिली.