शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पाल येथे उर्दू शाळेचा स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 18:14 IST

पाल, ता.रावेर, दि.२५ - येथील ग्रामपचांयत शेजारील उर्र्दू शाळेचा स्लॅब सोमवारी सकाळी १० वाजता कोसळला. सुदैवाने घटनेच्या वेळी या ठिकाणी विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देदुरुस्तीचे काम सुरु असल्याने चार ते पाच मजुर होते कामाला.जीर्ण खोल्यांचे त्वरीत बांधकाम करण्याची ग्रामस्थांची मागणीघटनास्थळी विद्यार्थी नसल्याने टळला अनर्थ

आॅनलाईन लोकमतपाल, ता.रावेर, दि.२५ - येथील ग्रामपचांयत शेजारील उर्र्दू शाळेचा स्लॅब सोमवारी सकाळी १० वाजता कोसळला. सुदैवाने घटनेच्या वेळी या ठिकाणी विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला.पाल ग्रामपंचायत शेजारील उर्दू शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या ठिकाणी चार ते पाच मजुर कामाला होते. बांधकामासाठी पाणी संपल्याने मजूर स्लॅबच्या खाली उतरले होते. त्यानंतर काही क्षणात हा स्लॅब कोसळला. या इमारतीजवळ जि.प.उर्दू शाळेचे विद्यार्थी नेहमी खेळत असतात. मात्र हे विद्यार्थी उशिरा आल्याने पुढील अनर्थ टळला. ज्या इमारतीचा स्लॅब कोसळला त्याला लागून अंगणवाडी आहे. अंगणवाडी सेविकांचा संप सुरु होता. सोमवारी अंगणवाडी सुरु होऊन आज पहिला दिवस होता. त्यामुळे अल्प प्रमाणात मुले वर्गखोलीत बसले होते. पाल गावातील शाळेच्या खोल्यांची दुर्दशा झाली आहे. जिल्हा परिषद मराठी शाळेचाही स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत आहे. जिल्हा प्रशासनाने जीर्ण खोल्यांचे नविन बाधंकाम करुन द्यावे अशी मागणी होत आहे.पाल येथील जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम बोगस पद्धतीने केल्यामुळे स्लॅब कोसळला आहे. सकाळी दहा वाजता ही घटना घडली. लहान मुले नेहमी या इमारतीजवळ खेळतात. सुदैवाने मुले लवकर आलेले नव्हते, नाही तर मोठा अनर्थ झाला असता.सत्तार तडवी, ग्रामपंचायत सदस्य, पाल