शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

पोलिसांवर अदखलपात्र गुन्हा

By admin | Updated: October 11, 2015 00:43 IST

नंदुरबार : रहदारीचे नियम तोडण्याचा प्रयत्न करणा:या युवकास मारहाणप्रकरणी चार पोलीस कर्मचा:यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार : रहदारीचे नियम तोडण्याचा प्रयत्न करणा:या युवकास मारहाणप्रकरणी चार पोलीस कर्मचा:यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री साडेसात वाजता युवकास चार पोलिसांनी अडवून काठीने बेदम मारहाण केली. ही बाब युवकाच्या नातेवाइकांना कळल्यावर नातेवाइकांचा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला. पोलिसांवर कारवाई करावी यासाठी जमाव ठाण मांडून होता.

पोलीस निरीक्षक कटके, उपनिरीक्षक मुळे यांनी जमावाला समजविण्याचा प्रय} केला. परंतु जमावाने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे रात्री उशिरा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुकलाल नारायण भिल, रा.चिंचपाडा भिलाटी याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यातील चार कर्मचा:यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.