शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात लवकरच भूमिगत वीज वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 12:02 IST

जिल्हाधिकारी : कोर्ट चौकातील गटारीचे रुंदीकरण होणार

ठळक मुद्देविद्युत पुरवठय़ाच्या यंत्रणेत फेरबदल करण्याचे सुतोवाचकोर्ट चौकातील गटारीचेही रुंदीकरण करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य अधिका:यांना दिल्या. रहदारीस अडथळा ठरणा:या विद्युत खांबांच्या जागी भूमिगत केबल

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 -  गणेश कॉलनी भागातील रहदारीला अडथळा ठरणारे विद्युत खांब हलविणे, भूमिगत केबल टाकणे  यासह विद्युत पुरवठय़ाच्या यंत्रणेत फेरबदल करण्याचे सुतोवाच जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी दिले. कोर्ट चौकातील गटारीचेही रुंदीकरण करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य अधिका:यांना दिल्या.  बुधवारी डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केलेल्या आवाहनानुसार गणेश कॉलनी, ख्वॉजामिया झोपडपट्टी भागातील मोकळ्या जागेतील भाजी बाजार व परिसराला किशोर राजे निंबाळकर यांनी भेट दिली. यावेळी डॉ. राधेश्याम चौधरी यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यात प्रामुख्याने शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधणे, गणेश कॉलनी परिसरातील अतिक्रमणे, विजेच्या खांबांचा अडथळा, शहरातील हॉकर्सला वा:यावर न सोडता त्यांना न्याय द्यावा अशा विविध मागण्यांवर प्रकाशझोत टाकला होता.गणेश कॉलनी भागात रहदारीस अडथळा ठरणा:या विद्युत खांबांच्या जागी भूमिगत केबल टाकणे, वीज पुरवठय़ाच्या यंत्रणेचे नियोजन करण्याचे आश्वासन त्यांनी देऊन अधिका:यांना त्या दृष्टीने सूचना केल्या. ख्वॉजामिया झोपडपट्टीच्या जागेवर बसलेल्या हॉकर्सची भेट घेऊन त्यांच्याशीही जिल्हाधिका:यांनी संवाद साधला.